एक्स्प्लोर
Father's Day 2021: करीना कपूर खानपासून कंगना आणि यामीपर्यंत या सेलिब्रिटींनी दिला वडिलांच्या आठवणींना उजाळा
संपादित छायाचित्र
1/12

बॉलिवूडचे प्रसिद्ध स्टार्स फादर्स डेच्या निमित्ताने आपल्या वडिलांना स्पेशल ट्रिब्यूट देताना दिसत आहेत. अनेकांनी आपल्या वडिलांच्या आठवणी शेअर करत त्यांच आयुष्यातील महत्व विशद केलं आहे. या सेलिब्रिटींनी सांगितले की वडिलांच्या पाठींब्यामुळेच ते आज लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. या स्टार्सच्या यशस्वी होण्यामागे त्यांच्या वडिलांचा मोठा वाटा आहे.
2/12

यामी गौतमने हा फोटो तिच्या वडिलांसोबत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांच्या योगदानाबद्दल तिने वडिलांचे कौतुक केले आहे.
Published at : 20 Jun 2021 04:30 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















