Aishwarya Rai, Kareena Kapoor पासून Shilpa Shetty पर्यंत जाणून घ्या, सासूसोबतचं त्यांचं नातं
बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री त्यांच्या सासूसोबत दिसून येतात. यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि जया बच्चन, समीरा रेड्डी आणि तिची सासू मंजिरी वरदे, करीना कपूर आणि तिची सासू शर्मिला टागोर, जेनेलिया डिसूजा आणि तिची सासू वैशाली देशमुख, शिल्पा शेट्टी आणि तिची सासू उषा रानी कुंद्रा यांचा सहभाग आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन ही तिची सासू म्हणजेच जया बच्चनच्या खूप जवळ आहे. त्या नेहमी एकमेकांसोबत दिसून येतात.
करीना कपूर आणि तिची सासू शर्मिला टागोर ही जोडीदेखील खूप लोकप्रिय आहे. या दोघी सासू-सूनांनी बॉलिवूडमध्ये आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
शिल्पा शेट्टीला अनेकदा तिच्या सासूसोबत म्हणजेच उषा रानी कुंद्रासोबत बघितले जाते. शिल्पाचे उषावर प्रचंड प्रेम आहे.
जेनेलिया डिसूजा तिच्या सासूच्या अत्यंत जवळची आहे. विलासराव देशमुखांच्या निधनानंतर जेनेलियानेच तिच्या सासूचा सांभाळ केला होता. तिचं तिच्या सासूकडे पूर्णपणे लक्ष असतं.
समीरा रेड्डी तिच्या सासूला म्हणजेच मंजिरी वरदेला रोल मॉडेल मानते. त्या दोघींचं नातंही लोकांना प्रचंड आवडतं.