Virat-Anushka | वामिकासह पहिल्यांदाच स्पॉट झाले विराट-अनुष्का, पाहा फोटो
विराट- अनुष्का
1/6
अनुष्का-विराटच्या मुलीच्या फोटोची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहे.
2/6
या दोघांनीही त्यांच्या मुलीला पापराझींच्या नजरेपासून दूर ठेवले आहे.
3/6
काल अनुष्का-विराट पुणे एअरपोर्टवर लेक वामिकासह पहिल्यांदाच एकत्र दिसले.
4/6
या फोटोमध्ये अनुष्काने मुलीला घेतले होते तर विराटच्या हातात सामान होते. या पावर कपलचा हा अंदाज चाहत्यांना खूपच आवडला.
5/6
अनुष्काने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, विराटने बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही याबाबत खूप विचार केला. आम्ही आमचं बाळ वाढताना लोकांना दाखवण्याची इच्छा नाही.
6/6
या फोटोमध्ये मुलीचा चेहरा दिसत नाही. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले आहे. परफेक्ट फॅमिली पिक्चर म्हणत चाहत्यांना लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला.
Published at : 22 Mar 2021 08:56 AM (IST)