The Archies : शाहरुखचा लेक सुहाना खानला सपोर्ट! 'द आर्चीज'च्या प्रीमियरला किंग खान सहकुटुंब हजर; पाहा फोटो

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची लेक सुहाना खान 'द आर्चीज' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सुहानाचा 'द आर्चीज' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सुहानाच्या 'द आर्चीज' या सिनेमाचा नुकताच मुंबईत ग्रँड प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता.
'द आर्चीज'च्या प्रीमियरला शाहरुख खान लेक सुहानाला सपोर्ट करताना दिसून आला.
'द आर्चीज'च्या प्रीमियरला किंग खान सहकुटुंब हजर होता.
'द आर्चीज'च्या प्रीमियरदरम्यानचे शाहरुखचे कुटुंबियांसोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सुहानाच्या 'द आर्चीज' या सिनेमाचं दिग्दर्शन जोया अख्तरने केलं आहे.
'द आर्चीज'च्या प्रीमियरला शाहरुख खान, गौरी खान, आर्यन खान, अबराम खान उपस्थित होते.
सुहानाचा 'द आर्चीज' हा सिनेमा 7 डिसेंबर 2023 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
सुहानाचा अभिनय पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.