एक्स्प्लोर
PHOTO : तारा सुतारियाने तोडली बोल्डनेसची मर्यादा, शेअर केला तिचा ब्रालेट लुक
तारा सुतारिया तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्ड आणि जबरदस्त अवतारासाठी चर्चेत राहते
(फोटो सौजन्य:tarasutaria/इंस्टाग्राम)
1/10

बॉलीवूड अभिनेत्री तारा सुतारियाला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.(फोटो सौजन्य:tarasutaria/इंस्टाग्राम)
2/10

तिने फार कमी वेळात इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे.(फोटो सौजन्य:tarasutaria/इंस्टाग्राम)
Published at : 06 Sep 2022 12:08 PM (IST)
आणखी पाहा























