PHOTO : मोकळे केस, नखरेल अदा; ताराच्या लूकवर चाहते फिदा!
तारा सतारियाचे (Tara Sutaria) व्हाइट कलरच्या मिनी ड्रेसमधील फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. तारा सुतारियाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतारानं मिनी ड्रेसवर ओपन श्रग कॅरी केलं आहे.
मोकळे ब्राउन हायलायटेड केसांमध्ये तारा सुतारिया आपला नखरेल अंदाज फ्लान्ट करतेय
ताराचा हा अंदाज चाहत्यांना आवडला असून तिचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
तारानं लेटेस्ट फोटोंमध्ये डार्क आय मेकअपसोबत ब्राउन शेड लिपस्टिक कॅरी केली आहे.
तारानं केलेला लूक तुम्हीही कॅरी करु शकता. पार्टीसाठी ताराचा लूक एकदम परफेक्ट आहे.
तारा नेहमीच आपले सिझलिंग फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
ताराच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर करण जोहरचा चित्रपट 'स्टुडंट ऑफ द इयर'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यु केलं होतं.
त्यानंतर तारानं मरजावां आणि तडप यांसारख्या चित्रपटांमधून काम केलं होतं. तारा सुतारिया आता टायगर श्रॉफसोबत हीरोपंती 2 मध्ये दिसून येणार आहे.