Photo: Madhuri Dixitच्या या अदा पाहिल्यात का?

माधुरी दीक्षित
1/6
'The Fame Game' या वेब सीरिजमुळे माधुरी दीक्षित पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती आता Harper's Bazaar या मॅगेझिनच्या मुखपृष्ठावर झळकली आहे.
2/6
Harper's Bazaarच्या मुखपृष्ठावरचा तिचा फोटो अधिक आकर्षक दिसत आहे.
3/6
तिचा ब्लॅक कलरच्या गाऊनमध्ये ती अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
4/6
गुलाबी ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
5/6
बझार इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत माधुरीने तिचे कुटुंब, लग्न आणि करिअरवर भाष्य केलं आहे.
6/6
काही दिवसांपूर्वीच माधुरीने ‘द फेम गेम’ या वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे. ही तिची पहिलीच वेब आहे.
Published at : 08 Mar 2022 11:46 PM (IST)