In Photos : परी म्हणू की सुंदरा... तमन्नाचा ग्लॅमरस अंदाज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Apr 2022 01:45 PM (IST)
1
अभिनेत्री तमन्ना भाटिया म्हणजे जणू अप्सरा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
बाहुबली चित्रपटातून तमन्नाला ही ओळख मिळाली आहे.
3
तमन्नाने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. तमन्नाने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
4
यावेळी तमन्ना आकाशी रंगाच्या मिनी ड्रेसमध्ये दिसली.
5
त्यावेळी तमन्ना या सिंझलिंग आणि ग्लॅमरस अवतारात दिसली.
6
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्री तमन्ना भाटियाने तिची ओळख निर्माण केलीय.
7
तमन्ना तिच्या अभिनयासह घायाळ करणाऱ्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते.
8
तमन्नाचे केवळ दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील लाखो चाहते आहेत.
9
तमन्ना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
10
सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांसोबत जोडलेली राहते.