Sunny Leone : शूटिंगदरम्यान सनी लिओनीचा अपघात; पायाला दुखापत
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
31 Jan 2023 06:19 PM (IST)
1
अभिनेत्री सनी लिओनीला शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सनीने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
3
सनी लिओनी सध्या 'ओह माय घोस्ट' या दाक्षिणात्य सिनेमाचं शूटिंग करत आहे.
4
सनी लिओनी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.
5
सनीने सोशल मीडियाच्या माध्यमातूनच दुखापतीचा व्हिडीओ शेअर केला आहे.
6
सनी लिओनीच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झालेली दुखापत गंभीर नाही.
7
सनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी तिची खिल्ली उडवत आहेत.
8
सनी लिओनीचे इंस्टाग्रामवर 54 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
9
सनीने 'एडल्ट' या सिनेमाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.
10
सनीचा 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.