PHOTO: परमसुंदरी करिश्मा तन्नाचा ग्लॅमरस अंदाज; नव्या फोटोशुटने वेधलं लक्ष!
करिश्मा तन्ना आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये करिश्मा हॉट लूकमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
लाल रंगाच्या सॅटिन ड्रेस मध्ये करिश्मा फारच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
येथे तिचा लूक दाखवत अभिनेत्रीने एकामागून एक अनेक पोज दिल्या आहेत. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
विशेष म्हणजे करिश्माने तिच्या करिअरमध्ये टीव्ही इंडस्ट्रीपासून बॉलिवूड आणि वेब सीरिजमध्येही खूप काम केले आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
करिश्माने आपल्या कारकिर्दीत हे सिद्ध केले आहे की ती पडद्यावर कोणत्याही प्रकारची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने साकारू शकते. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
करिश्मा तन्ना शेवटची अॅमेझॉन प्राईम वेब सीरिज 'हुश हुश' मध्ये दिसली होती. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
या मालिकेत तिने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)