Sunny Deol And Ameesha Patel: सनी देओल आणि अमिषा पटेल यांनी अटारी बोर्डरला दिली भेट; जवानांसोबत काढले फोटो
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
06 Aug 2023 12:37 PM (IST)
1
सनी देओल आणि अमीषा पटेल सध्या त्यांच्या आगामी 'गदर 2' या सिनेमामुळे चर्चेत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सनी देओल आणि गदर-2 च्या टीमनं नुकतीच अटारी बोर्डरवरील जवानांची भेट घेतली.
3
अटारी बोर्डरवर येथील कार्यक्रमाला बऱ्याच लोकांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये अमिषा पटेल आणि सनी देओल यांनी हजेरी लावली.
4
सनी देओलनं अटारी बोर्डर येथे जवानांसोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5
सनी देओलनं या फोटोला कॅप्शन दिलं, 'अटारी बॉर्डरवर रिट्रीट सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा मान मिळाला'
6
गायक उदित नारायण हे देखील सनी देओलसोबत अटारी बोर्डरवर गेले होते.
7
अभिनेत्री अमिषा पटेलनं देखील अटारी बोर्डरवरील फोटो शेअर केले आहेत.
8
अमिषा आणि सनी देओल यांच्या गदर-2 या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.