Gadar 2 : सनी देओलच्या 'गदर 2'चा बॉक्स ऑफिसवर धमाका; 31 दिवसांत केली 513.85 कोटींची कमाई
सनी देओल आणि अमीषा पटेल अभिनीत 'गदर 2' हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'गदर 2' या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर 31 दिवस पूर्ण झाले आहेत.
'गदर 2' या सिनेमाने रिलीजच्या 31 दिवसांत 513.85 कोटींची कमाई केली आहे.
सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा 'गदर 2' हा सिनेमा रिलीजआधीपासून चर्चेत होता.
शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा प्रदर्शित झाला असला तरी 'गदर 2' या सिनेमाची क्रेझ कायम आहे.
'गदर 2' या सिनेमाने रिलीजच्या पाचव्या आठवड्यात 500 कोटींचा टप्पा पार केला आहे.
सनी देओलच्या करिअरमधला 'गदर 2' हा सुपरहिट सिनेमा आहे.
'गदर 2' या सिनेमाने रिलीजच्या 31 व्या दिवशी 1.60 कोटींची कमाई केली आहे.
'गदर 2' या सिनेमातील तारा सिंह आणि सकीनाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
'गदर 2' सुपरहिट झाल्याने चाहते आता या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत.