Sushma Andhare Bhima Shankar temple: हर हर महादेव! सुषमा अंधारे भीमाशंकर मंदिरात, महादेवाच्या पिंडीचे घेतले दर्शन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Sep 2023 12:47 PM (IST)
1
आज श्रावणातला शेवटचा सोमवार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या निमित्त सुषमा अंधारे यांनी भीमाशंकर मंदिराला भेट दिली.
3
त्यांनी भिमाशंकर मंदिराचं दर्शन घेतलं.
4
शंकराच्या पिंडीवर माथा टेकवून साकडं घातलं.
5
यावेळी त्यांनी दुग्धाभिषेकही केला.
6
यावेळी मंदिरात मोठं उत्साहाचं वातावरण तयार झालं होतं.
7
श्रावण सोमवारी भीमाशंकर मंदिरांत भाविकांची मोठी गर्दी असते.
8
मंदिराला फुलांनी सजावटदेखील करण्यात आली आहे.