एक्स्प्लोर

Suniel Shetty : सुनील शेट्टीच्या 'हंटर'चा ट्रेलर आऊट; लवकरच ओटीटीवर होणार रिलीज

Suniel Shetty : सुनील शेट्टीची 'हंटर' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Suniel Shetty : सुनील शेट्टीची 'हंटर' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Suniel Shetty

1/10
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी गेल्या काही दिवसांपासून 'हेरा फेरी 3'मुळे चर्चेत आहे.
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी गेल्या काही दिवसांपासून 'हेरा फेरी 3'मुळे चर्चेत आहे.
2/10
सुनील शेट्टीची 'हंटर' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सुनील शेट्टीची 'हंटर' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
3/10
सुनील शेट्टीची 'हंटर' या वेबसीरिजचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
सुनील शेट्टीची 'हंटर' या वेबसीरिजचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
4/10
'हंटर'च्या ट्रेलरमध्ये सुनील शेट्टी अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे.
'हंटर'च्या ट्रेलरमध्ये सुनील शेट्टी अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे.
5/10
'हंटर' या सीरिजमध्ये सुनील शेट्टी एसीपी विक्रम सिंहच्या भूमिकेत झळकणार आहे.
'हंटर' या सीरिजमध्ये सुनील शेट्टी एसीपी विक्रम सिंहच्या भूमिकेत झळकणार आहे.
6/10
सुनील शेट्टीची 'हंटर' ही सीरिज प्रेक्षकांना 22 मार्चपासून पाहता येणार आहे.
सुनील शेट्टीची 'हंटर' ही सीरिज प्रेक्षकांना 22 मार्चपासून पाहता येणार आहे.
7/10
सुनील शेट्टीने सोशल मीडियावर 'हंटर' या वेबसीरिजा ट्रेलर शेअर केला आहे.
सुनील शेट्टीने सोशल मीडियावर 'हंटर' या वेबसीरिजा ट्रेलर शेअर केला आहे.
8/10
सुनीलने आजवर अनेक विनोदी सिनेमांत काम केलं आहे.
सुनीलने आजवर अनेक विनोदी सिनेमांत काम केलं आहे.
9/10
'हंटर'मध्ये सुनील शेट्टी पोलीस अधिकारी असला तरी रातोरात मर्डरर कसा होतो हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
'हंटर'मध्ये सुनील शेट्टी पोलीस अधिकारी असला तरी रातोरात मर्डरर कसा होतो हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
10/10
सुनील शेट्टी पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसणार असल्याने चाहते 'अन्ना इज बॅक' असं म्हणत आहेत.
सुनील शेट्टी पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसणार असल्याने चाहते 'अन्ना इज बॅक' असं म्हणत आहेत.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Action At Ajay Devgn Bungalow: अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
Koffee With Karan 9 Salman Khan:  'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?
'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?
शेक्सपियरची 400 वर्षांहून जुनी कथा, मित्र मनात संशय पेरतो, पती मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीचं आयुष्य संपवतो, बॉलिवूडचा 'हा' कल्ट क्लासिक सिनेमा पाहिलाय?
शेक्सपियरची 400 वर्षांहून जुनी कथा, मित्र मनात संशय पेरतो, पती मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीचं आयुष्य संपवतो, बॉलिवूडचा 'हा' कल्ट क्लासिक सिनेमा पाहिलाय?
Adinath Kothare On Ranbir Kapoor Ramayana Movie: 'सीन शूट होण्यापूर्वी रणबीरनं मला कोपरानं धक्का दिला अन्...', आदिनाथ कोठारेसोबत 'रामायण'च्या शुटिंगच्या पहिल्याच दिवशी रणबीर कपूर कसा वागला?
'सीन शूट होण्यापूर्वी रणबीरनं मला कोपरानं धक्का दिला अन्...', आदिनाथ कोठारेसोबत 'रामायण'च्या शुटिंगच्या पहिल्याच दिवशी रणबीर कपूर कसा वागला?

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga :  Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली,  तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Ekta Kapoor On Hinduphobia: 'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Embed widget