Varun Tej - Lavanya Tripathi Wedding : दाक्षिणात्य सुपरस्टार वरुण तेज-लावण्या त्रिपाठी अडकले लग्नबंधनात; पाहा फोटो
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
02 Nov 2023 03:36 PM (IST)
1
दाक्षिणात्य सुपरस्टार वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी अखेर लग्नबंधनात अडकले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी इटलीमध्ये लग्नबंधनात अडकले आहेत.
3
वरुण आणि लावण्याने दाक्षिणात्य पद्धतीने लग्न केलं आहे.
4
वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठीचे लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
5
वरुणने लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
6
लग्नसोहळ्यातील फोटोंमध्ये वरुण आणि लावण्याचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
7
लग्नसोहळ्यादरम्यान वरुण आणि लावण्या आनंदी होते.
8
वरुण आणि लावण्याच्या फोटोवर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
9
वरुण आणि लावण्याचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे.
10
वरुण आणि लावण्याच्या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.