Shehnaaz Gill: शहनाज गिलचा हॉट लूक पाहून चाहते घायाळ, म्हणाले लाल मिरची..

Shehnaaz Gill,

1/10
अभिनेत्री शहनाज गिल आता हळूहळू बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करत आहे. मंगळवारी तिने मुंबईतील जिओ वर्ल्ड प्लाझाच्या उद्घाटन समारंभात तिच्या लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले
2/10
त्याचबरोबर अभिनेत्रीने तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तुम्ही पण बघा हा फोटो...
3/10
जिओ वर्ल्ड प्लाझाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी मुंबईत पार पडला. यामध्ये बॉलिवूडमधील सर्व दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्रींनी आपली जादू दाखवली.
4/10
त्याचवेळी शहनाज गिलही या खास प्रसंगी दिसली. अभिनेत्रीचा लूक सर्वांनाच आवडला.
5/10
तिने लाल रंगाच्या पोशाखात तिची टोन्ड फिगर दाखवली आणि रॅम्प वॉकही केला.
6/10
तिच्या गाऊनबद्दल बोलायचं तर तो डीप नेक आणि फ्लॅपी होता.
7/10
यासोबत तिने हाय हिल्स घातले होते.
8/10
अभिनेत्रीने केलेला मेकअप खूपच बोल्ड आहे.
9/10
यासोबत शेहनाजने रेड लिपस्टिक लावलेली जी तिच्या लुकला आणखी खुलवत आहे.
10/10
बन हेअर स्टाईल तिच्या लुकला कॉम्प्लिमेंट देत आहे.
Sponsored Links by Taboola