एक्स्प्लोर
Sonalee Kulkarni : पैैठणी, नथ अन् चंद्रकोर; सोनालीचा मराठमोळा लूक पाहिलात?
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं तिच्या मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
(Sonalee Kulkarni/instagram)
1/10

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (Sonalee Kulkarni/instagram)
2/10

नुकतेच सोनालीनं तिच्या मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Sonalee Kulkarni/instagram)
Published at : 08 Sep 2022 10:05 AM (IST)
आणखी पाहा























