एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Sonalee Kulkarni: 'पायाला चटके लागत नव्हते का ?'; सोनालीच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
सध्या सोनाली तिच्या नव्या फोटोशूटमुळं चर्चेत आहे.
![सध्या सोनाली तिच्या नव्या फोटोशूटमुळं चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/0aea6be989d303ef09c4bce8912694871681727920518259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Sonalee Kulkarni/instagram)
1/9
![अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/ab15928abb3bb3dec357fa7f9c6277eff31bd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
2/9
![सध्या सोनाली तिच्या नव्या फोटोशूटमुळं चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/e634a714e9b48a6578a02c486ea42ca6dac28.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या सोनाली तिच्या नव्या फोटोशूटमुळं चर्चेत आहे.
3/9
![सोनालीनं जैसलमेरमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/8863210eb6e35f492fbd5789e95087962eba6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीनं जैसलमेरमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/9
![सोनाली या फोटोमधील सोनालीच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/bfce0f44d023a61bcd676dc7b977233d474d8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाली या फोटोमधील सोनालीच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
5/9
![सोनालीनं शेअर केलेल्या या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/be640c00daca2f638e72a3670c743a0415bf9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीनं शेअर केलेल्या या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहे.
6/9
![एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'पायाला चटके लागत नव्हते का ?'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/b978d758489d9502f65f8f147cffaba8d74fc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'पायाला चटके लागत नव्हते का ?'
7/9
![तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, बारकी आहे का आता मातीत खेळायला ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/238045cedbd42e426433062be39b4e0a3e0fe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, बारकी आहे का आता मातीत खेळायला ?
8/9
![अनेक नेटकऱ्यांनी सोनालीच्या या फोटोवर लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/c3ef2f199c2e1b2aaac748e49cc6c38b7ae84.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक नेटकऱ्यांनी सोनालीच्या या फोटोवर लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
9/9
![सोनाली ही नटरंग, मितवा, पांडू, धुराळा, तमाळा, पोस्टर गर्ल यांसारख्या हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/44d908471566a0dca8e05c166bccf8d81f0cc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाली ही नटरंग, मितवा, पांडू, धुराळा, तमाळा, पोस्टर गर्ल यांसारख्या हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.
Published at : 17 Apr 2023 04:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
नाशिक
राजकारण
Blog
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)