एक्स्प्लोर
In Pics : सोना कितना सोना है... सोनाक्षी सिन्हाच्या घायाळ करणाऱ्या अदा
Sonakshi Sinha
1/9

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने मालदीवमध्ये एका ब्रँडसाठी फोटोशूट केलं आहे. ( सौजन्य : सोनाक्षी सिन्हा इंस्टाग्राम )
2/9

या नव्या फोटोशूटमध्ये सोनाक्षीचं घायाळ करणारं सौंदर्य पाहायला मिळत आहे. ( सौजन्य : सोनाक्षी सिन्हा इंस्टाग्राम )
Published at : 23 Apr 2022 11:27 AM (IST)
आणखी पाहा























