एक्स्प्लोर
In Pics : सिद्धार्थ-कियारा लवकरच अडकणार लग्नबंधनात; जाणून घ्या कुठे पार पडणार लग्नसोहळा...
Sidharth Malhotra Kiara Advani Wedding : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी येत्या 6 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत.
Sidharth Malhotra Kiara Advani Wedding
1/10

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीच्या लग्नसोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
2/10

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी दोघांच्याही घरी लगीनघाईला सुरुवात झाली आहे.
Published at : 01 Feb 2023 01:51 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नागपूर
क्राईम
व्यापार-उद्योग























