Shehnaaz Gill : गोल्डन गर्ल... शहनाज गिलचा परफेक्ट पार्टी लूक, अनंत-राधिकाच्या संगीतमधील सिझलिंग लूक चर्चेत
शहनाज गिलने इंस्टाग्रामवर नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती अतिशय सिझलिंग हॉट अंदाजात दिसत आहे.(Image Source : ShehnaazKaur/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशहनाज गिल या फोटोंमध्ये परफेक्ट पार्टी लूकमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये तिचा स्टानिंग लूक पाहायला मिळत आहे.(Image Source : ShehnaazKaur/instagram)
शहनाज गिल प्रत्येक आऊटफिटमद्ये तितकीच सुंदर आणि परफेक्ट दिसते. तिचा प्रत्येक लूक चाहत्यांच्या तितकाच पसंतीस उतरतो.(Image Source : ShehnaazKaur/instagram)
शहनाज गिलने नुकत्याच पार पडलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी तिच्या स्टायलिश अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधलं. (Image Source : ShehnaazKaur/instagram)
यावेळी शहनाजने गोल्डन फ्लावर प्रिंटेड साडी नेसली होती. ज्यामध्ये ती फारच सुंदर दिसत होती. (Image Source : ShehnaazKaur/instagram)
यासोबत तिने व्हीशेप बॅकलेस ब्लाऊज मॅच केलं होतं. (Image Source : ShehnaazKaur/instagram)
या ब्लाऊजला मागे नॉट होती. (Image Source : ShehnaazKaur/instagram)
या स्टायलिश लूकसोबत तिने डायमंड ज्वेलरी परिधान केली होती. (Image Source : ShehnaazKaur/instagram)
तसेच मिनिमल मेकअपसोबत स्ट्रेट हेअर असा तिचा संपूर्ण लूक होता.(Image Source : ShehnaazKaur/instagram)
स्मोकी आय, न्यूड लिपस्टिक आणि गोल्डन साडी असा तिला लूक खूपच स्टायलिश दिसत होता.(Image Source : ShehnaazKaur/instagram)