IND vs ZIM : भारताकडून 24 तासात झिम्बॉब्वेचा हिशोब पूर्ण, 100 धावांनी मैदान मारले, विजयाची प्रमुख कारणं जाणून घ्या

IND vs ZIM 2nd T20 : भारतीय क्रिकेट संघानं झिम्बॉब्वेला 100 धावांनी पराभूत करत विजय मिळवला. भारतानं आता मालिकेत 1-1 अशी बरोबरी केलीय.

Continues below advertisement

भारत विरुद्ध झिम्बॉब्वे

Continues below advertisement
1/5
भारतानं झिम्बॉब्वेला टी 20 मालिकेतील दुसऱ्या मॅचमध्ये 100 धावांनी विराट विजय मिळवला. भारतानं मालिकेत आता 1-1 अशी बरोबरी केली आहे. या विजयामध्ये ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा आणि रिंकु सिंगनं फटकेबाजी करत धावांचा डोंगर उभारला.
2/5
भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 234 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना झिम्बॉब्वेची टीम134 धावांपर्यंत पोहोचली.
3/5
भारताकडून आज अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड आणि 137 धावांची भागिदारी केली. अभिषेक शर्मानं 100 तर ऋतुराज गायकवाडनं 77 धावांची खेळी केली.
4/5
अभिषेक शर्मानं दुसऱ्याच मॅचमध्ये शतकी खेळी केली. अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी रिंकू सिंगनं देखील फटकेबाजी केली. रिंकूनं 48 धावा केल्या.
5/5
भारताच्या वेगवान गोलंदाजांनी झिम्बॉब्वेच्या फलंदाजांना मोठी खेळी करुन दिली नाही. मुकेश कुमारनं 3 विकेट घेतल्या. आवेश खान यानं देखील तीन विकेट काढल्या. रवि बिश्नोईनं 2 तर वॉशिंग्टन सुंदरनं एक विकेट घेतली.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola