Shehnaaz Gill : हिरवी साडी, केसात गजरा अन् निखळ हास्य; शहनाजच्या लूकवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!
बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे शहनाज गिल या अभिनेत्रीला विशेष लोकप्रियता मिळाली. (Shehnaaz Gill/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशहनाज ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (Shehnaaz Gill/instagram)
शहनाजनं नुकतच खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Shehnaaz Gill/instagram)
हिरव्या रंगाची कांजीवरम साडी, स्टोन ज्वेलरी आणि केसात गजरा अशा लूकमधील फोटो शहनाजनं शेअर केले आहेत. (Shehnaaz Gill/instagram)
फिल्मफेअर साऊथ 2022 साठी शेहनाजनं हा लूक केला होता. (Shehnaaz Gill/instagram)
शहनाजच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Shehnaaz Gill/instagram)
शहनाज ही बॉलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार आहे. (Shehnaaz Gill/instagram)
सलमान खानसोबत 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटात दिसणार आहे. (Shehnaaz Gill/instagram)
शहनाजच्या आगामी चित्रपटांची वाट प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत. (Shehnaaz Gill/instagram)
शहनाजच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. (Shehnaaz Gill/instagram)