मराठमोळ्या शर्वरी वाघचा Unseen अंदाज, मर्मेड गाऊन अन् कर्व्ही फिगर; घायाळ करणाऱ्या अदा पाहून चुकेल काळजाचा ठोका
Sharvari Wagh Glamours Photos : अभिनेत्री शर्वरी वाघ हिने तिच्या दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनामध्ये खास स्थान निर्माण केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2024 वर्ष अभिनेत्री शर्वरी वाघ हिच्यासाठी खूपच खास ठरलं.
या वर्षात ती बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून समोर आली.
मुंज्या, महाराज आणि वेदा या चित्रपटांतून शर्वरीने एकापेक्षा एक दमदार भूमिका उत्तम प्रकारे सादर करत प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली.
अभिनेत्री शर्वरी वाघचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी खूप आतूर असतात.
अभिनेत्री शर्वरी वाघ प्रत्येक लूकमध्ये तितकीच ग्लॅमरस दिसते.
शर्वरीचा आणखी एक अनसीन ग्लॅमरस लूक समोर आला आहे.
पर्पल गाऊनमधील शर्वरी वाघचं कर्व्ही फिगर पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
शर्वरी वाघच्या या मर्मेड गाऊनमधील लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
शर्वरी वाघ सध्या यशराज फिल्मच्या 'अल्फा' चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. आगामी 'अल्फा' या स्पाय युनिव्हर्स चित्रपटात शर्वरी वाघ, अभिनेत्री आलिया भटसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.