PHOTO : Shanaya Kapoor की Janhvi Kapoor, कोणाची स्टाईल स्टेटमेंट लय भारी?
जान्हवी कपूर आणि शनाया कपूर नात्यानं बहिणी आहेत. जान्हवीने बॉलिवूडमध्ये 2 वर्षांपूर्वी एन्ट्री केली आहे, तर शनाया कपूर धर्मा प्रोडक्शनमधून डेब्यू करणार आहे. परंतु, आज आम्ही तुम्हाला या दोघींच्या फिल्मी करिअरबाबत नाही, तर या दोघींच्या स्टाईलबाबत सांगणार आहोत. (Photo Credit : Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोघी बहिणी लूकमध्ये कोणापेक्षा कमी नाही, स्टाइल आणि अदांमध्येही यांचा हात कोणीच धरु शकत नाही. परंतु, तरिही या दोघींमध्ये कोण क्लासी अन् ट्रेन्डी स्टाइल्स कॉपी करत याचा अंदाज तुम्ही फोटो पाहून लावू शकता. (Photo Credit : Instagram)
शनाया कपूरने अद्याप बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलेलं नाही. परंतु, ती आधीपासूनच फ्लिमी दुनियेचा एक भाग राहिली आहे. तर जान्हवीबाबत बोलायते तर गेल्या काही काळापासून जान्हवी कपूरमध्ये अनेक बदल दिसून आले असून तिने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे. (Photo Credit : Instagram)
जान्हवी आता पहिल्यापेक्षा अधिक बोल्ड, बिंदास आणि ग्लॅमरस दिसतेय. असं असंल तरी शनायाची फॅ फॉलोइंग काही कमी नाही. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याआधीच शनायाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Photo Credit : Instagram)
शनाया कपूर आणि जान्हवी कपूर दोघीही आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असतात. यांच्या स्टाइलवर अनेक चाहतेही फिदा आहेत. (Photo Credit : Instagram)
मग ते समुद्र किनाऱ्यावर मोनोकिनीमध्ये पोज देणं असो किंवा बोल्ड फोटोशूट. दोघींच्या अदांमध्ये काहीच कमी नाही. दोघी बहिणी आपल्या अदांनी अनेक चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहेत. (Photo Credit : Instagram)