एक्स्प्लोर
In Pics : शाहरुखने मक्का मशिदीला भेट देत केला उमराह; पाहा फोटो
Shahrukh Khan : शाहरुखने सौदी अरेबिया येथील मक्का मशिदीला भेट दिली आहे.
![Shahrukh Khan : शाहरुखने सौदी अरेबिया येथील मक्का मशिदीला भेट दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/02/828cfc1734d3e4468ebcc5d361c20c581669948756316254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shah Rukh Khan
1/10
![बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/02/393e55dee20a4c5da4c8995c8a47f08f3f8ab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या चर्चेत आहे.
2/10
![शाहरुखने सौदी अरेबिया येथील मक्का मशिदीला भेट दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/02/9381119aac850e16871fc63eeee22373d2e4a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुखने सौदी अरेबिया येथील मक्का मशिदीला भेट दिली आहे.
3/10
![शाहरुखचा मशिदीला भेट दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/02/4771dc044db696a0401aeb0f4e657357d803c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुखचा मशिदीला भेट दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
4/10
![व्हिडीओमध्ये शाहरुख पांढऱ्या कपड्यात मक्कामध्ये उमराह करताना दिसतो आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/02/762b06afcbb791d040c0dcfba16b58bb706b3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
व्हिडीओमध्ये शाहरुख पांढऱ्या कपड्यात मक्कामध्ये उमराह करताना दिसतो आहे.
5/10
![शाहरुखने सौदीत 'डंकी' सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/02/e946a6c539a9a95547feac3b921b5a462a725.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुखने सौदीत 'डंकी' सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती.
6/10
![शाहरुखच्या व्हिडीओवर त्याने उमराह करावा अशा कमेंट्स च्या सौदी अरेबियामधील चाहत्यांनी केल्या होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/02/ec321df79307769d9b735c224fc7d6d28f088.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुखच्या व्हिडीओवर त्याने उमराह करावा अशा कमेंट्स च्या सौदी अरेबियामधील चाहत्यांनी केल्या होत्या.
7/10
![त्यामुळेच बादशाहने चाहत्यांच्या विनंतीला मान देत उमराह केल्याचं म्हटलं जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/02/d658b0c260bbfa2dfc8a9b59f8d410395bbee.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळेच बादशाहने चाहत्यांच्या विनंतीला मान देत उमराह केल्याचं म्हटलं जात आहे.
8/10
![शाहरुखने सौदी अरेबियामधील मक्का मशिदीला भेट दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/02/4771dc044db696a0401aeb0f4e6573578450b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुखने सौदी अरेबियामधील मक्का मशिदीला भेट दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
9/10
![उमराह करताना शाहरुख खूप भावूक झाला, अल्लाह त्याचं आणि त्याच्या कुटुंबियांचं रक्षण करो, मक्का मशिदीला भेट देण्याची शाहरुखची इच्छा अखेर पूर्ण झाली, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/02/762b06afcbb791d040c0dcfba16b58bb24dbc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उमराह करताना शाहरुख खूप भावूक झाला, अल्लाह त्याचं आणि त्याच्या कुटुंबियांचं रक्षण करो, मक्का मशिदीला भेट देण्याची शाहरुखची इच्छा अखेर पूर्ण झाली, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
10/10
![शाहरुखचा 'डंकी' हा सिनेमा पुढल्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/02/29cd1c77154ca783a111d2758f9c6e10db378.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुखचा 'डंकी' हा सिनेमा पुढल्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Published at : 02 Dec 2022 08:09 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)