एक्स्प्लोर
Selena Gomez : इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या सेलेना गोमेजबद्दल जाणून घ्या...
Selena Gomez : सेलेना गोमेजचे इंस्टाग्रामवर 38,23,61,901 फॉलोअर्स आहेत.

Selena Gomez
1/10

लोकप्रिय अमेरिकन गायिका सेलेना गोमेजचं नाव सध्या जगभरात चर्चेत आहे.
2/10

सेलेनाचा मोठा चाहतावर्ग असून तिचे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत.
3/10

सेलेना गोमेजचे इंस्टाग्रामवर 38,23,61,901 फॉलोअर्स आहेत.
4/10

सेलेना पाठोपाठ कायली जेनरचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत.
5/10

सेलेना गोमेज 'ल्यूपस' या गंभीर आजाराने ग्रस्त आहे.
6/10

सेलेना गोमेजला गेल्या काही दिवसांपासून बॉडी शेमिंगचा सामना करावा लागत आहे.
7/10

सेलेना गोमेज अमेरिकन गायिका आहे. गायिका असण्यासोबत ती एक उत्तम अभिनेत्रीदेखील आहे.
8/10

विजार्ड ऑफ वेवर्ली प्लेस' या मालिकेतील रुसो या भूमिकेमुळे सेलेना घराघरांत पोहोचली आहे.
9/10

'सिंड्रेला स्टोरी', 'प्रिंसेस प्रोटेक्शन' या मालिकांमध्येदेखील सेलेनाने काम केलं आहे.
10/10

'रमोना अॅन्ड बीजुस' या सिनेमाच्या माध्यमातून सेलेनाने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे.
Published at : 24 Feb 2023 11:05 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
सोलापूर
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
