Sara Ali Khan : बॅकलेस ब्लाउसमध्ये साराच्या किलर पोज, फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव...
जयदीप मेढे
Updated at:
09 Jul 2024 11:22 AM (IST)

1
सारा या ट्रेडिशनल लूक मध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
बॅकलेस ब्लाउस आणि हातात सुंदर बांगड्यांसह तिने गळ्यात डिझायनर नेकलेस परिधान केले आहे. सारा अली खानवर हा लूक खूपच सुंदर दिसत आहे.

3
ग्लॉसी लिपस्टिक आणि डोळ्यात काजळ यासोबत साराने केसांना थोडा मॅसी लूक दिला आहे.
4
साराने फोटोसह काही कॅप्शन देण्याऐवजी काही इमोजीस् पोस्ट केल्या आहेत.
5
सारा अली खानने हे फोटो पोस्ट करताच चाहत्यांकडून लाइक्स कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला.
6
सारा अली खानचा हा लूक अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वीच्या विधी समारंभासाठी असावा अशी चर्चा होती.
7
सारा अली खानने अल्पावधीत आपली छाप सोडली आहे. सुशांत सिंह राजपूत सोबतची भूमिका असलेल्या 'केदारनाथ'या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.