Sara Ali Khan : थाय हाय स्लीट ड्रेसमध्ये सारा अली खानचा हॉट अंदाज, पाहा नवं फोटोशूट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jun 2022 10:51 AM (IST)
1
Sara Ali Khan Photos : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिच्या नव्या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सारा अली खानने थाई-हाय स्लिट घालून हे फोटोशूट केलं आहे.
3
साराने इंस्टाग्रामवर नवीन फोटोशूट शेअर केलं आहे.
4
साराच्या या ग्लॅमरस फोटोंवरून तुमची नजर हटणार नाही.
5
ब्लॅक अँड व्हाईट थाय हाय स्लीट ड्रेसमध्ये सारा फारच हॉट दिसत आहे.
6
साराने यासोबत केस मोकळे सोडले आहेत.
7
या लूकला पूर्ण करण्यासाठी सारानं स्मोकी आयसह लाईट मेकअप केला असून याला हलक्या गुलाबी रंगाच्या लिपस्टिकची जोड दिली आहे.
8
सारा अली खान हिनं 'केदारनाथ' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं
9
सारा अली खान तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या फोटोंमुळे जास्त चर्चेत असते.
10
साराला फिरण्याची आवड आहे. सारा चाहत्यांसोबत प्रत्येक अपडेट शेअर करते.