एक्स्प्लोर
Sapthami Gowda: कांतारा फेम सप्तमीचा ग्लॅमरस अंदाज; फोटोवरुन नजर हटणार नाही!
सप्तमी गौडानं नुकतेच तिच्या खास लूकमधीस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
(Sapthami Gowda/instagram)
1/10

अभिनेत्री सप्तमी गौडा ही कांतारा या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. (Sapthami Gowda/instagram)
2/10

सप्तमी ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Sapthami Gowda/instagram)
Published at : 15 Feb 2023 08:26 PM (IST)
आणखी पाहा























