Sam Bahadur Box office Collection Day 10 : 'सॅम बहादुर'ची 60 कोटींच्या दिशेने वाटचाल सुरू; जाणून घ्या दहा दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
11 Dec 2023 12:50 PM (IST)
1
विकी कौशलच्या 'सॅम बहादुर' या सिनेमाने ओपनिंग डेला 6.25 कोटींची कमाई केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 'सॅम बहादुर'च्या कमाईत वाढ झाली असून या सिनेमाने 9 कोटींची कमाई केली.
3
'सॅम बहादुर'ने रिलीजच्या पहिल्या रविवारी 10.3 कोटींचा गल्ला जमवला.
4
'सॅम बहादुर'ने चौथ्या दिवशी फक्त 3.5 कोटींची कमाई केली.
5
पाचव्या दिवशीही 'सॅम बहादुर'ने 3.5 कोटींची कमाई केली.
6
रिलीजच्या सहाव्या दिवशी 'सॅम बहादुर'ने 3.25 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं.
7
'सॅम बहादुर'ने रिलीजच्या सातव्या दिवशी फक्त तीन कोटींची कमाई केली.
8
'सॅम बहादुर'ने आठव्या दिवशी 3.5 कोटींचा गल्ला जमवला.
9
'सॅम बहादुर'ने रिलीजच्या नवव्या दिवशी 6.75 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं.
10
रिलीजच्या दहाव्या दिवशी 'सॅम बहादुर'ने 7.79 कोटींची कमाई केली.