एक्स्प्लोर

Hit and Run Case : 'हिट अँड रन'ची ती काळी रात्र! अपघातावेळी नेमकं काय घडलं? सलमान खाननं सांगितलं...

Salman Khan Hit and Run Case : बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा नाव अनेक वादांशी संबंधित आहे. रण, या सर्वात चर्चेतील आणि सर्वात गंभीर वाद म्हणजे 2002 मधील हिट अँड रन प्रकरण होते.

Salman Khan Hit and Run Case : बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा नाव अनेक वादांशी संबंधित आहे. रण, या सर्वात चर्चेतील आणि सर्वात गंभीर वाद म्हणजे 2002 मधील हिट अँड रन प्रकरण होते.

Salman Khan Hit and Run Case

1/10
सलमान खानशी संबंधित हिट अँड रन प्रकरण आता बंद झालं आहे. 2015 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पुराव्याअभावी सलमान खानची निर्दोष मुक्तता केली.
सलमान खानशी संबंधित हिट अँड रन प्रकरण आता बंद झालं आहे. 2015 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पुराव्याअभावी सलमान खानची निर्दोष मुक्तता केली.
2/10
सलमान खानच्याविरोधात सादर करण्यात आलेले पुरावे पुरेसे नसल्याने हे प्रकरण बंद करण्यात आलं. कारण, त्या पुराव्याच्या आधारे सलमानला शिक्षा होऊ शकत नाही.
सलमान खानच्याविरोधात सादर करण्यात आलेले पुरावे पुरेसे नसल्याने हे प्रकरण बंद करण्यात आलं. कारण, त्या पुराव्याच्या आधारे सलमानला शिक्षा होऊ शकत नाही.
3/10
सलमान खानचं हे प्रकरण आता बंद झालेलं असलं, तरी हा वाद अनेक वर्षांपासून सुरु होता.
सलमान खानचं हे प्रकरण आता बंद झालेलं असलं, तरी हा वाद अनेक वर्षांपासून सुरु होता.
4/10
सलमान खानने अनेक वर्षांपूर्वी 'आप की अदालत' कार्यक्रमात याबाबत खुलेपणाने वक्तव्य केलं होतं आणि त्या रात्री नेमकं काय घडलं, ते सांगितलं होतं.
सलमान खानने अनेक वर्षांपूर्वी 'आप की अदालत' कार्यक्रमात याबाबत खुलेपणाने वक्तव्य केलं होतं आणि त्या रात्री नेमकं काय घडलं, ते सांगितलं होतं.
5/10
सलमान खानने सांगितलं होतं की, 'मला आजपर्यंत त्या गोष्टीचा पश्चाताप होतोय. मी घरी जातान ते उजवे वळण लागतं आणि त्या वळणावरून मी पुढे वळलो की माझ्या गाडीसोबत काय घडलं ते मला आठवतं. मी तेव्हा त्या गाडीत होतो.

6/10
'मी त्या रस्त्यावरून गेल्यावर मला काय वाटतं याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. ही सर्वात वाईट भावना आहे आमचा ड्रायव्हर गाडी चालवत होता, मी आणि कमल मागे बसलो होतो आणि आमच्याकडे एक पोलीस सुरक्षा रक्षक होता.'

7/10
'ड्रायव्हरने ब्रेक दाबताच आमची गाडी रस्त्यावर पसरलेल्या खडीवरु घसरली. लोक सांगतात की, त्यावेळी कार 180-200 च्या वेगाने होती. पण, त्या ठिकाणी गाडी तेवढ्या वेगाने जाऊ शकत नाही हे तुम्हाला दिसेल.'
'ड्रायव्हरने ब्रेक दाबताच आमची गाडी रस्त्यावर पसरलेल्या खडीवरु घसरली. लोक सांगतात की, त्यावेळी कार 180-200 च्या वेगाने होती. पण, त्या ठिकाणी गाडी तेवढ्या वेगाने जाऊ शकत नाही हे तुम्हाला दिसेल.'
8/10
'तुम्ही शुमाकरलाही  (Michael Schumacher) गाडी दिली, तर तोही तिकडे इतक्या वेगाने गाडी चालवू शकणार नाही. पण ही बातमी खूप मोठी झाली कारण, सलमान खानचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. आम्ही अजूनही खटला लढत आहोत.' असं सलमानने त्यावेळी सांगितलं होतं.

9/10
पुढे सलमान म्हणाला की, 'ही बातमी खूप मोठी झाली की सलमान खानचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. आम्ही अजूनही केस लढत आहोत. आम्ही कोर्टात लढू आणि जिंकू किंवा जो निर्णय येईल...' सलमानची ही मुलाखत खूप जुनी आहे, त्यावेळी ही केस कोर्टात सुरु होती.

10/10
आता ही केस बंद झाली आहे आणि सलमान खानची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
आता ही केस बंद झाली आहे आणि सलमान खानची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jeetendra Nephew Award Winning Director: एकता कपूरचा भाऊ 'हा' अवॉर्ड विनिंग डायरेक्टर, अभिनयात ठरला फ्लॉप, मग बनवली सुपरहिट 'कल्ट क्लासिक फिल्म', ओळखलं का कोण?
एकता कपूरचा भाऊ 'हा' अवॉर्ड विनिंग डायरेक्टर, अभिनयात ठरला फ्लॉप, मग बनवली सुपरहिट 'कल्ट क्लासिक फिल्म', ओळखलं का कोण?
Salman Khan Ramayan: सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
Yashpal Sharma on Ladoo: 'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक;  म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद,  दोघांना अटक
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Embed widget