Saiee Manjrekar: महेश मांजरेकरांच्या लेकीच्या सप्तरंगी अदा व्हायरल, सई मांजरेकर दिसतेय सुंदर

महेश मांजरेकर यांची कन्या सई मांजरेकर हे नाव आता बॉलिवूडमध्ये चांगलंच फेमस झालंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सई मांजरेकर हिने बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत 'दबंग 3' या चित्रपटातून आपला बॉलिवूड डेब्यू केला.

अभिनेत्री सई मांजरेकर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिचे 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.
सई मांजरेकर तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते.
सई मांजरेकर ही या फोटोंमध्ये अतिशय सुंदर आणि बोल्डही दिसते.
सई मांजरेकरचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात.
सईच्या या फोटोंवर सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव केला जातोय.
सई मांजरेकर अभिनयासोबतच मॉडेलिंग क्षेत्रातही सक्रिय आहे. अभिनेत्री म्युझिक अल्बममध्ये देखील झळकली आहे.
निर्माते साजिद नाडियादवाला यांचा मुलगा सुभान नाडियादवालासोबत सईचे अफेअर असल्याची चर्चा होती.