Saif Ali Khan Birthday | बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानचा आज वाढदिवस, पाहा सेलिब्रेशनचे फोटो
बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान (Saif Ali Khan) आज 16 ऑगस्ट रोजी 51 वा वाढदिवस साजरा करत आहे.(photo courtesy : @saifalikhan.____ instagram )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसैफ हा अभिनेत्री शर्मिला टागोर आणि क्रिकेटर मंसूर अली खान यांचा मुलगा आहे(photo courtesy : @saifalikhan.____ instagram )
पटौदी घराण्याचा दहावा नवाब असणाऱ्या सैफ अली खानला भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.(photo courtesy : @saifalikhan.____ instagram )
सैफ अली खानला मुलगी सारा अली खानने खास फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
साराने शेअर केलेल्या फोटोमध्ये सारा सैफ, करीना आणि जेहसोबत दिसत आहे. तुम्ही माझे सुपरहिरो असल्याचे देखील साराने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सैफ अली खान आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी खास मालदिव येथे गेला आहे. जगभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.