एक्स्प्लोर

Jackie Shroff : मराठीत बोलण्याबद्दल 'बॉलिवूडचा भिडू' जॅकी श्रॉफ म्हणाला..

(Photo:/apnabhidu/ig)

1/6
Jackie Shroff :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) हा 'बॉलिवूडचा भिडू' म्हणून ओळखला जातो.  विनोदी शौलीनं तो अनेकांची मनं जिंकतो. नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये जॅकीनं फिटनेसबाबत सांगितलं. यावेळी जॅकीनं थॅलेसेमिया या डिसॉर्डरबाबत माहिती दिली.(Photo:/apnabhidu/ig)

2/6
प्रोफेसर संजय बोराडे यांच्या जनरेशन XL या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल (23 मे) पार पडला. जनरेशन XL या लहानमुलांमधील स्थुलता या विषयावरील पुस्तक आहे.  या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), अभिनेता जॅकी श्रॉफ हे उपस्थितीत  होते. (Photo:/apnabhidu/ig)

3/6
लोअर परळच्या कोरम क्लबमध्ये हा सोहळा पार पडला होता. कार्यक्रमामध्ये जॅकीनं त्याच्या विनोदी शैलीमध्ये उपस्थित लोकांना फिटनेसबाबत सांगितलं. (Photo:/apnabhidu/ig)

4/6
जॅकी म्हणाला,'मला राजनं खूप दिवसांपूर्वी सांगितलं होतो. महाराष्ट्रात राहतो तर मराठीमध्ये बोलता आलं पाहिजे. स्पष्ट बोलता येत नाही पण मी प्रयत्न करतो. माझा मित्र आता आजोबा झाला आहे. तुम्ही सुरकुत्या असलेले लोक आजोबा झालेले पाहिले असतील पण राज हा ट्रेंड चेंजर आहे. तो खूप तरुण दिसतो.'(Photo:/apnabhidu/ig)

5/6
फिटनेसबाबत जॅकी म्हणाला, 'डॉक्टर हे देवासारखे असतात. लहान मुलांना ते सांभाळतात. आपण आपल्या मुलांच्या आहाराकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण आपण जे त्यांना खायला देतो, त्याचा परिणाम हा त्यांच्या शरीरावर होत असतो. जसे झाड लावण्यासाठी बी पेरावं लागतं तसंच. त्यामुळे फ्राइड फूड जास्त खाणं टाळावं लागतं. श्वासाकडे देखील विशेष लक्ष द्या.' (Photo:/apnabhidu/ig)

6/6
पुढे जॅकी  म्हणाला, 'कॅलरी कमी होत आहे का? हे बघण्यापेक्षा फॅट कमी होत आहे का? हे देखील पाहिलं पाहिजे. हे आपल्याला कोण सांगणार. आम्ही मेतकुट भात खाणारी, आंबा खाणारी माणसं आहोत. स्वत:च्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावं लागतं.'(Photo:/apnabhidu/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी

कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज

जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा UncutCNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?

Embed widget