Rubina Dilaik : ट्रांसपरंट टॉपमध्ये रुबिना दिलैकचं नवं फोटोशूट, पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 May 2022 03:35 PM (IST)
1
Rubina Dilaik Photos : अभिनेत्री रुबिना दिलैक टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
लवकरच रुबिना दिलैक बॉलिवूडमध्येही पदार्पण करणार आहे.
3
रुबिना सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे.
4
रुबिना इंस्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसाठी रोज काही ना काही शेअर करत असते.
5
अलीकडेच रुबिनाने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
6
या फोटोंमध्ये रुबिनाचा ग्लॅमरस अंदाज पाहण्यासारखा आहे.
7
फोटोंमध्ये रुबिनाने पांढऱ्या रंगाचा ट्रांसपरंट टॉप घातला आहे आणि पांढऱ्या पॅन्टसोबत पांढऱ्या रंगाचा ब्लेझरही घातला आहे.
8
या आउटफिटमध्ये रुबिनाने तितकीच कूल पोज दिली आहे.
9
रुबिना लवकरच राजपाल यादवसोबत 'अर्ध'मध्ये दिसणार आहे.
10
'अर्ध' हा चित्रपट 10 जून रोजी OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर प्रदर्शित होणार आहे.