Panchayat 2 : पंचायतमधील रिंकूचे ग्लॅमरस फोटो आपण नक्कीच पाहिला नसाल !
'पंचायत 2' (Panchayat2) या वेबसीरिजचा दुसरा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये 'पंचायत’ या सीरीजचा पहिला सीझन रिलीज झाला होता.
अॅमेझाॅन प्राईम व्हिडिओवर ही वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे.
या वेब सीरिजमध्ये सरपंचांची मुलगी रिंकी उर्फ सान्विकाच्या (Sanvikaa)अदांवर चाहते फिदा झाले आहेत.
'पंचायत' सीझनच्या पहिल्या भागात सान्विकाची एक झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती.
त्यामुळे प्रेक्षक जितेंद्र कुमार आणि रिंकीच्या प्रेमकथेची प्रतीक्षा करत होते.
'पंचायत'च्या दुसऱ्या सीझनमध्ये मात्र प्रेक्षकांना त्यांची लव्हस्टोरी पाहायला मिळाली.
सान्विकाच्या रिंकी या पात्राने प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत.
या वेबसीरिजमध्ये रिंकी म्हणजेच सान्विकाला खूपच साधीभोळी दाखवण्यात आली आहे, पण सान्विका मात्र खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.
सान्विका सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ती चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.