एक्स्प्लोर
Rubina Dilaik : रुबिनाच्या दिलखेचक अदा, चाहते फिदा
Rubina Dilaik
1/9

अभिनेत्री रुबिना दिलैक तिच्या इंस्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत असते.
2/9

रुबिनाने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/9

या फोटोंमध्ये तिने शिमरी आऊटफीट घातलं आहे.
4/9

या लूकसाठी तिने बन हेअरस्टाईल आणि स्लिवर ज्वेलरी घातली आहे.
5/9

या फोटोंमध्ये रुबिना वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहेत.
6/9

नेहमीप्रमाणेच हा लूकही रुबिनावर खुलून दिसत आहेत.
7/9

रुबिना या फोटोंमध्ये फार सुंदर दिसत आहे.
8/9

रुबिना वेस्टर्न आणि ट्रेडिशनल अशा वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
9/9

रुबिनाचा स्टाईलिश अंदाज नेहमीच चर्चेत असतो.
Published at : 18 Apr 2022 10:17 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

निलेश बुधावले, एबीपी माझाप्रतिनिधी
Opinion





















