Ranveer Singh: रॉकीचा हॉट अंदाज; रणवीरच्या व्हिडीओवर दीपिकानं केलेल्या कमेंटनं वेधलं लक्ष
अभिनेता रणवीर सिंहचा (Ranveer Singh) 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामध्ये रणवीर हा रॉकी रंधवा ही भूमिका साकारत आहे.
नुकताच रणवीरनं 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामधील त्याच्या भूमिकेचा खास व्हिडीओ शेअर केला आहे.
रणवीरचा शर्टलेस लूक या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
व्हिडीओमधील रणवीरच्या हॉट लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
रणवीरनं शेअर केलेल्या या व्हिडीओला दीपिकानं देखील कमेंट केली आहे. तिनं इमोजी कमेंटमध्ये शेअर केला.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात रंधवा आणि चॅटर्जी या दोन कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात येणार आहे.
आलिया आणि रणवीर यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.