एक्स्प्लोर
Photo : लाल छडी मैदान खडी... साडी नेसलेल्या रश्मिकाच्या अदांवर चाहतेही झाले फिदा!

Rashmika Mandanna
1/6

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचे नाव आज मनोरंजन विश्वात गाजत आहे.
2/6

अभिनेत्री रश्मिका मंदाना सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो शेअर करून चाहत्यांशी कनेक्टेड राहत असते.
3/6

आता नुकतेच रश्मिकाने तिच्या इन्स्टा पेजवरून काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती पारंपारिक पोशाखात दिसत आहे.
4/6

या फोटोंमध्ये रश्मिकाने लाल रंगाची साडी परिधान केली असून, त्यासोबत तिने स्लीव्हलेस डीप नेक ब्लाऊज घातला आहे.
5/6

साडीचा हा लुक पूर्ण करण्यासाठी रश्मिकाने स्मोकी आय आणि न्यूड मेकअप केला आहे. केस मोकळे सोडले आहेत. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
6/6

याशिवाय रश्मिकाने लूक साधा ठेवण्यासाठी फक्त कानातले घातले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (Photo : @ rashmika_mandanna/IG)
Published at : 29 Jun 2022 08:40 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्राईम
क्रिकेट
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
