Rashmika Madana : नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा बोल्ड अंदाज, पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 May 2022 02:50 PM (IST)
1
‘नॅशनल क्रश’ ठरलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Madanna) ‘पुष्पा’ या चित्रपटानंतर प्रचंड चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अलिकडेच रश्मिका करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचली.
3
यावेळी रश्मिकाचा बोल्ड लूक पाहायला मिळाला आहे.
4
यावेळी रश्मिका हाय थाय स्लिट वन शोल्डर ड्रेसमध्ये दिसली.
5
यामध्ये रश्मिकाच्या नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती.
6
याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
7
रश्मिका मंदाना सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.
8
रश्मिकाशी संबंधित छोट्या-छोट्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तिचे चाहते आतुर असतात.
9
रश्मिका वेस्टर्न आणि ट्रेडिशनल अशा प्रत्येक लूकमध्ये खुलून दिसते.
10
तिचे सुंदर फोटो पाहून चाहते तिच्या सौंदर्याचे तोंडभरून कौतुक करत असतात.