Sara Ali Khan: बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानचा हॉट लूक; चाहते घायाळ!
बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानने स्टार किड असूनही इंडस्ट्रीत स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे. आज सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या मुलीशिवाय साराला लोक फक्त तिच्या नावाने ओळखतात.(photo:/saraalikhan95/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसारा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांना अनेकदा त्याच्या पोस्टमध्ये वेगवेगळे अवतार पाहायला मिळतात. यावेळी साराने तिचा अतिशय बोल्ड आणि सिझलिंग लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.(photo:/saraalikhan95/ig)
साराने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.(photo:/saraalikhan95/ig)
यामध्ये तीने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.(photo:/saraalikhan95/ig)
लूक पूर्ण करण्यासाठी, साराने हलका मेकअप केला आहे आणि कर्लिंग करून तिचे केस खुले ठेवले आहेत.(photo:/saraalikhan95/ig)
साराच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर, ती अखेरची अक्षय कुमार आणि धनुषसोबत 'अतरंगी रे' चित्रपटात दिसली होती.(photo:/saraalikhan95/ig)
सध्या ती लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित एका चित्रपटामुळे चर्चेचा विषय बनली आहे. मात्र, या चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.(photo:/saraalikhan95/ig)