In Pics : 90 च्या दशकात गाजवलं अधिराज्य; अभिनेत्री मंदाकिनी सध्या काय करतात?
Bollywood actress mandakini
1/10
अभिनेत्री मंदाकिनी सध्या काय करतात हा प्रश्न अनेकांना पडला आहे
2/10
त्या आपल्या कुटुंबात रमलेल्या दिसून येतात.
3/10
90 च्या दशकात मंदाकिनी यांचा एक वेगळा माहोल होता
4/10
त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. राम तेरी गंगा मैली सिनेमानं त्यांना खरी ओळख दिली
5/10
मंदाकिनी यांनी रिनपोचे ठाकुर यांच्याशी लग्न केलं.
6/10
त्यांना एक मुलगा आणि दोन मुली अशी तीन अपत्यं आहेत.
7/10
मंदाकिनी यांचं खरं नाव यास्मीन जोसेफ असं आहे.
8/10
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधांमुळे मंदाकिनी यांची खूप चर्चा झाली.
9/10
1994 साली एक फोटो लीक झाला होता, त्यात मंदाकिनी दाऊदसोबत दिसून आल्या होत्या
10/10
1996 साली त्यांनी बॉलिवूडला रामराम ठोकला
Published at : 28 May 2022 12:14 PM (IST)