Rashi Khanna : 'मद्रास कॅफे' फेम राशी खन्ना मुंबई विमानतळावर स्पॉट; ब्लॅक लूकने वेधलं लक्ष
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
04 Sep 2023 04:03 PM (IST)
1
बॉलिवूडसह हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारी राशी खन्ना नेहमीच वेग-वेगळ्या कारणाने चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
राशी खन्ना आता मुंबई विमानतळावर स्पॉट झाली आहे.
3
राशीच्या विमानतळावरील ब्लॅक लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
4
राशी खन्ना अभिनेत्री असण्यासोबत मॉडेल आणि अभिनेत्रीही आहे.
5
राशी खन्नाने हिंदीसह तामिळ सिनेमांतही काम केलं आहे.
6
'मद्रास कॅफे' या सिनेमाच्या माध्यमातून राशीच्या लोकप्रियतेत वाढ झाली.
7
ओहालू, गुसागुसलाद, इमाइक्का नोडिगल, विलेन अशा अनेक सिनेमांत राशीने काम केलं आहे.
8
'रुद्र: द एज ऑफ डार्कनेस' या सिनेमाच्या माध्यमातून राशीने ओटीटी विश्वात पदार्पण केलं.
9
राशी खन्ना सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असून तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
10
राशीच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.