Ranveer - Deepika Ramp walk : न्युड फोटोशूटनंतर रणवीरचा पत्नी दिपीकासह रॅम्प वॉक
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सिनेमांसह त्याच्या अतरंगी लूकमुळे देखील चर्चेत असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरणवीर सिंह सध्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे. काहींनी ट्रोल केलं आहे. तर काही कौतुक करत आहेत.
न्यूड फोटोशूटमुळे रणवीर वादाच्या भोवऱ्यात अडकला असला तरी बाजीरावने आता पत्नी दिपीकासह रॅम्प वॉक केलं आहे.
दीपिका-रणवीरच्या रॅम्प वॉकचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
न्युड फोटोशूटनंतर रणवीर पत्नी दिपीकासह पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाला आहे.
मनीष मल्होत्राच्या 'मिजवां' या कार्यक्रमात रणवीर आणि दीपिका रॅम्प वॉक करताना दिसून आले.
रणवीरचं न्यूड फोटोशूट पाहून दीपिका इम्प्रेस झाली होती. दीपिका या फोटोशूटसंदर्भात माहित होते.
रॅम्प वॉक केल्यानंतर रणवीर आणि दीपिकाने शबाना आझमी आणि मनीष मल्होत्राच्या कामाचे कौतुक केले.