Bipasha Basu : बिपाशा बसू होणार आई; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Jul 2022 08:13 PM (IST)
1
अभिनेत्री बिपाशा बसू आणि अभिनेता करण सिंह ग्रोव्हर हे ग्लॅमरच्या दुनियेतील सर्वात चर्चित सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
बिपाशा बसू आई होणार असल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
3
बिपाशा बसू 2016 साली करण सिंह ग्रोव्हरसोबत लग्नबंधनात अडकली होती.
4
'अलोन' या सिनेमाच्या सेटवर बिपाशा आणि करणची पहिली भेट झाली होती.
5
पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, बिपाशा आणि करण लवकरच आई-बाबा होणार आहेत.
6
बिपाशा वयाच्या चाळीशीनंतर आई होणार आहे.
7
बिपाशा आणि करण लवकरच चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर करणार आहेत.
8
बिपाशा बसू प्रेग्नन्ट असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत.