Rakul Preet Singh: रकुल प्रीत सिंह घेतली आलिशान गाडी; किंमत माहितीये?

Rakul Preet Singh
1/9
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने नुकतीच एक आलिशान गाडी घेतली आहे.
2/9
रकुलच्या नव्या गाडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
3/9
रकुलची नवीन कार मर्सिडीज-बेंझ जीएलएस मेबॅकची किंमत 2.92 कोटी रुपये आहे.
4/9
रकुलच्या नव्या कारमध्ये अनेक फिचर्स आहेत.या कारमध्ये मल्टिपल-फंक्शन स्टीयरिंग व्हील, पॉवर अॅडजस्टेबल एक्सटीरियर रिअर व्ह्यू मिरर, टच स्क्रीन आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आहे.
5/9
रकुलच्या या कारमध्ये 3982 सीसी इंजिन आहे, जे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे.
6/9
रकुलनं 2009 मध्ये रिलीज झालेल्या गिली या कन्नड चित्रपटामधून अभिनयाला सुरुवात केली.
7/9
दे दे प्यार दे, कटपुतली, यारियां, थँक गॉड, डॉक्टर जी, बू, देव, ध्रुव या चित्रपटांमध्ये रकुलनं काम केलं.
8/9
रकुल ही सोशल मीडियावर सक्रिय असते. ती विविध लूकमधील फोटो शेअर करते.
9/9
रकुल ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. रकुलच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
Published at : 09 Sep 2023 02:34 PM (IST)