Rakshabandhan 2023 : शूटिंगमधून वेळ काढत सेलिब्रिटींनीही जपली बहिण-भावाच्या नात्याची वीण
'आई कुठे काय करते फेम' मिलिंद गवळींनी सख्ख्या बहिणीसोबत रक्षाबंधन साजरं करुन भावनिक पोस्ट लिहिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूड अभिनेता सनी देओलने विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन साजरं केलं आहे.
शिव ठाकरेने त्याच्या बहिणीला ओवाळणी म्हणून थेट आयफोन 14 प्रो दिला आहे.
रक्षाबंधनानिमित्त संजय दत्तने लाडक्या बहिणींसाठी खास पोस्ट लिहिली आहे.
खुशबू आणि तितिक्षा तावडे या बहिणींनी एकमेकींना राखी बांधत रक्षाबंधन साजरं केलं आहे.
सारा अली खानने तैमूर आणि जेहला राखी बांधत रक्षाबंधन साजरं केलं आहे.
अक्षय कुमारने त्याची बहिण अलकासोबतचा फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.
बॉलिवूडची 'पंगाक्वीन' कंगना रनौतने थ्रो-बॅक फोटो शेअर करत चाहत्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मानुषी छिल्लरनेदेखील रक्षाबंधन स्पेशल फोटो शेअर केला आहे.
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने लाडक्या भाऊरायासाठी खास पोस्ट लिहिली आहे.