Kusha Kapila: पतीपासून झाली विभक्त, अर्जुन कपूरसोबत जोडलं गेलं नाव; जाणून घ्या सोशल मीडिया स्टार कुशा कपिलाबद्दल...

कुशा कपिलाला नुकतेच मुंबईमध्ये स्पॉट करण्यात आलं. यावेळी ती ग्रीन कलरच्या बॉडीकॉन अकाऊटफिटमध्ये दिसली.

Continues below advertisement

Manav Manglani

Continues below advertisement
1/8
सोशल मीडिया स्टार कुशा कपिलाला ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
2/8
कुशा कपिलाला नुकतेच मुंबईमध्ये स्पॉट करण्यात आलं. यावेळी ती ग्रीन कलरच्या बॉडीकॉन अकाऊटफिटमध्ये दिसली.
3/8
कुशा ही काही महिन्यांपूर्वी जोरावर सिंह अहलुवालियासोबत विभक्त झाली.
4/8
त्यानंतर काही दिवसांपूर्वी कुशाचं नाव अभिनेता अर्जुन कपूरसोबत जोडलं जात आहे.
5/8
काही दिवसांपूर्वी कुशा अर्जुनसोबत एका पार्टीत दिसली होती. त्यानंतर अर्जुन आणि कुशाच्या अफेअरची चर्चा सोशल मीडियावर झाली. पण ही अफवा असल्याची माहिती समोर आली.
Continues below advertisement
6/8
कुशा ही सोशल मीडिया स्टार आहे. तिच्या सोशल मीडियावरील रिल्स व्हायरल होत असतात.
7/8
कुशा ही लवकरच थँक्यु फॉर कमिंग आणि सुखी या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
8/8
कुशाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
Sponsored Links by Taboola