एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Priyanka Chopra : तामिळ सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण करणारी प्रियांका चोप्रा
Priyanka Chopra : प्रियांकाने 2002 साली 'थमिजहन' या तामिळ सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं.
![Priyanka Chopra : प्रियांकाने 2002 साली 'थमिजहन' या तामिळ सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/29/4649fa4fb6e6a5c61ef64c1a4dddc5d41685354168901254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Priyanka Chopra
1/10
![प्रियांका चोप्राची 'सिटाडेल' ही सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
प्रियांका चोप्राची 'सिटाडेल' ही सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
2/10
![प्रियांकाची 'सिटाडेल' ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
प्रियांकाची 'सिटाडेल' ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
3/10
![आता प्रियांका लवकरच एका बॉलिवूड सिनेमात झळकू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आता प्रियांका लवकरच एका बॉलिवूड सिनेमात झळकू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
4/10
![प्रियांकाने 2002 साली 'थमिजहन' या तामिळ सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
प्रियांकाने 2002 साली 'थमिजहन' या तामिळ सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं.
5/10
![प्रियांकाने 2003 साली 'अंदाज' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
प्रियांकाने 2003 साली 'अंदाज' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
6/10
!['ऐतराज', 'मुझसे शादी करोगी', 'फॅशन', 'डॉन', 'बर्फी', 'बाजीराव मस्तानी', 'मेरी कॉम', 'द व्हाइट टायगर' अशा अनेक बॉलिवूड सिनेमांचा प्रियांका चोप्रा भाग आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'ऐतराज', 'मुझसे शादी करोगी', 'फॅशन', 'डॉन', 'बर्फी', 'बाजीराव मस्तानी', 'मेरी कॉम', 'द व्हाइट टायगर' अशा अनेक बॉलिवूड सिनेमांचा प्रियांका चोप्रा भाग आहे.
7/10
![बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत प्रियांकाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत प्रियांकाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
8/10
![प्रियांकाने 'द व्हाइट टायगर', 'बेवाच','अ किड लाइक जेक' अशा अनेक हॉलिवूड सिनेमांत काम केलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
प्रियांकाने 'द व्हाइट टायगर', 'बेवाच','अ किड लाइक जेक' अशा अनेक हॉलिवूड सिनेमांत काम केलं आहे.
9/10
![प्रियांकाच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
प्रियांकाच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
10/10
![प्रियांका चोप्रा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
प्रियांका चोप्रा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
Published at : 29 May 2023 03:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)